नद्या व उपयोग
१)पावसाळ्यात नद्या नाले तुडूंब भरुन वाहतात.एखादी मोठी नदी
दुथडी भरुन वाहत असेल तर ते दृष्य पाहून आपल्याला अतिशय आनंद मिळतो आपल्या डोळ्यांना पौष्टिकपणा मिळतो (टॉनीक मिळते
२)नदी भरुन जात असतांना त्या पाण्यात वाहनार्या बर्याचष्या गोष्टी
आपाल्याला पहायला मिळतात.काही मोठी मोठी वाळलेलि झाडे
लाकडांचे ओंडके,काट्यांचे फांस,एखादी झोपडी,लाकडी गाड्या
वाहताना दिसतात
३)कधी कधी नदीचं पाणी फार आक्राळ विक्राळ रूप धारन्करते
पाऊस जास्त झाला तर नदीतील पाणी नदीतून फुटून काठा भोवतालच्या परिसरातून वाहते मग त्यामधून फार मोठे मोठे प्रकोप
होतात नदीच्या पुराचे पाणी काठावरिल गावात शिरले तर गोर गरीबांची घरे वाहून जातात त्यांची घरे,धान्य भांडी कपडे पैसा लहान मुले बाळे पुराच्या पाण्यात वाहतात,त्यांचा संसार उद्ध्वस्त होतो.
Comments
Post a Comment